न्यू यॉर्क : पॉर्न वेबसाइट पॉर्न हबने ख्रिसमससाठी एका भावुक आणि थोडी विचित्र जाहिरात रिलीज केली आहे. या जाहिरातीची थीम खूप सुंदह आहे, पण यात थोडा खोडसाळपणाही आहे.
ही जाहिरात अशी आहे की, घरात ख्रिसमसचे वातवरण आहे. घऱातील सर्व लोक एकमेकांना गिफ्ट देण्यात व्यस्त आहे. गिफ्ट उघडण्यात येत आहे. फोटो काढले जात आहे. सर्व जण फेस्टिव्हलच आनंद घेत आहे. एका वयस्क व्यक्ती उदास बसला आहे.
या वयस्क व्यक्तीवर एका तरूणाची नजर जाते, तो त्याला एक कार्ड गिफ्ट देतो. ते कार्ड पाहून त्याला खूप आनंद होतो. या कार्डमध्ये पॉर्नसाईटची प्रिमिअम मेंबरशीप कार्ड गिफ्ट आहे.
या जाहिरातीतून अनेक अर्थ काढण्यात येऊ शकतात. यात चुकीचे ही अर्थ असतील तर काही जण भारतीय संस्कृती अशी नाही असं सांगतील.. पण आजकाल वृद्धांना घरातून बाहेर काढले जात आहे. ते घरासाठी ओझे झाले आहेत अशी वागणूक मिळत आहे. त्यामुळे या व्हिडिओतून नातू आणि आजोबाचे परदेशातील नाते अधोरेखित केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.