खुशखबर: आता कुठेही, कधीही बिल भरा!

शाळेचं शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे. 

PTI | Updated: Aug 8, 2014, 10:32 AM IST
खुशखबर: आता कुठेही, कधीही बिल भरा! title=

मुंबई : शाळेचं शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे. 

देशाच्या 20 मोठय़ा शहरात दरवर्षी 6,00,000 कोटी रुपयांहून अधिकच्या 3,080 कोटी बिलांचा भरणा केला जोता.यात किरकोळ स्वरुपाच्या बिलाचा मोठा वाटा आहे. 

ग्राहकांना अनेक प्रकारचे बिल भरावयाचे असते. या पार्श्वभूमिवर रिझर्व्ह बँकेनं एकीकृत भारत बिल पेमेंट सिस्टम अर्थात बीबीपीएसचा प्रस्ताव सादर केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.