चेन्नई : भारतीय वायू सेनेचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात २९ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
चेन्नईहून हे विमान पोर्ट ब्लेअरला जात होते. आयएएफ-३२ या विमानात २९ प्रवासी होते. यात ६ क्रु मेंबर्स यांचा समावेस आहे.
बंगालच्या उपसागरादरम्यान विमानाच्या रडारशी संपर्क तुटला आहे. भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाने या विमानाची शोध मोहिम सुरू केली आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.