पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद तर 20 जखमी

पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद झाले असून 20 जवान जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिलीय.. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना शनिवारी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती गृहसचिवांनी दिलीय.. अजूनही 2 दोन दहशतवादी एअरबेसमध्ये लपून असल्याचंही ते म्हणालेत...

BGR | Updated: Jan 4, 2016, 12:12 AM IST
पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद तर 20 जखमी title=

नवी दिल्ली : पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद झाले असून 20 जवान जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिलीय.. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना शनिवारी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती गृहसचिवांनी दिलीय.. अजूनही 2 दोन दहशतवादी एअरबेसमध्ये लपून असल्याचंही ते म्हणालेत...

हे दहशतवादी जवानांच्या वेशात आल्याची माहितीही त्यांनी दिलीय. या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्यानं एअरबेसमध्ये मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळल्याचंही गृहसचिवांनी म्हटलंय.