मुंबई : राज्यभरातल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत येणाऱ्या घरांची खरेदी आजपासून महागलीय.
सरकारनं सर्व नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात मुद्रांक शुल्कात १ टक्क्याची वाढ लागू केलीय. याआधी ३ ते ४ टक्के आकारण्यात येणारं मुद्रांक शुल्क आता ४ ते ५ टक्क्यांच्यावर जाणार आहे.
त्यामुळे तुम्ही नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमचा खिसा आणखी हलका होणार आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.