कोल्हापुरात भांडी आणि तेल कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

वाय पी पोवार नगरमधील ही घटना आहे

Updated: Aug 31, 2018, 01:28 PM IST
कोल्हापुरात भांडी आणि तेल कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन कारखान्यांना लागलेली आग विझवण्यात यश आलं. वाय पी पोवार नगरमधील ही घटना आहे. भांडी आणि ऑईल कारखान्याला आग लागली होती.  डिझेलची टाकी लिकेज झाल्यानं ही दुर्घटना घडलीय. या आगीत नृसिंह चव्हाण यांचा मृत्यू झालाय.