मुंबई : कानडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर बेळगावसह राज्यभरात पडसाद उमटले आहेत.
बेळगावमधील मराठी भाषिक तरुण संतप्त झालाय...त्यानंतर मराठी भाषिक तरुणांनी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
घटनेचे पडसाद उमटल्याने बेळगावमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय...या सर्व घटनेनंतर राज्यभरातून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आलाय...
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
While on one hand , PM Modi honored Chhatrapati Shivaji Maharaj in Kashi, and on the other hand our Maharaj is insulted in Karnataka...These angering scenes are from BJP ruled Karnataka's Bengaluru.
We strongly condemn this !!
High time the Hindus Arise and awake !! pic.twitter.com/HE5QdFcsxA
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2021