मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Surya Roshni, Metropolis, Berger Paints, Dr Lal Path Labs, Tata Power, Navneet Education, Oberoi Realty, Laurus Labs, SAIL, Siemens, Tata Power, Data Patterns, Wipro, Havells, Apollo Tyres, HUL, Somany Home Innovations, Cyient, Vimta Labs, Tinplate आणि LIC Housing Futures या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Surya Roshni
Target 534, sl - 514
Sell Metropolis
Target 2650, sl - 2750
Buy Berger Paints 750 CE@8.5
Target 14, sl - 5.5
Sell Dr Lal Path Labs FUT
Target 3095, sl - 3225
Buy Tata Power
Target 320, Duration - 1 year
Buy Navneet Education
Target 120, Duration - 3 months
Buy Oberoi Realty
Target 960, sl - 920
Sell Laurus Labs FUT
Target 470, sl - 492
Buy SAIL
Target 109, sl - 104
Buy Siemens
Target 2467, sl - 2370
Buy Tata Power
Target 320, Duration - 1 year
Buy Data Patterns
Target Rs 825 SL RS 744
Sell Wipro
Target Rs 597 SL RS 627
Buy Havells 1300 PE
Target Rs 42 SL RS 28
Sell Apollo Tyres futures
Target Rs 219 SL RS 229
Buy HUL
Target Rs 2300 SL RS 2240
Buy Somany Home Innovations
Target Rs 500 Duration 6 months
Buy Cyient
Target Rs 1010 SL RS 960
Buy Vimta Labs
Target Rs 450 SL RS 420
Buy Tinplate
Target Rs 385 SL RS 364
Sell LIC Housing Futures
Target Rs 355 SL RS 372
Buy Tinplate
Target Rs 385 SL RS 364