Stock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; लावा पैसा करा कमाई

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Dec 22, 2021, 09:00 AM IST
Stock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; लावा पैसा करा कमाई title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये FINOLEX IND, SUN PHARMA, HCL TECH, GODREJ IND, DIXON TECH, NMDC, INDIA CEMENTS, POKARNA, PRATAAP SNAKCKS, JOHNSON CONTROLS HITACHI, Vascon Engineers, ONGC, Hindalco, MOIL, Kotak Mahindra Bank, Mahanagar Gas, IIFL Wealth, Paytm, Nelcast  आणि Fedral Bank  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY FINOLEX IND 
TARGET 235 SL 200

BUY SUN PHARMA 
TARGET 790 SL 770

BUY HCL TECH 1200 CE 
TARGET 41 SL 15

BUY GODREJ IND 
TARGET 650 SL 605

BUY DIXON TECH 
TARGET 7500 अवधी 12 महिने

BUY NMDC 
TARGET 200 अवधी 12 महिने

BUY INDIA CEMENTS 
TARGET 180 SL 174

BUY POKARNA 
TARGET 750 SL 680

BUY PRATAAP SNAKCKS 
TARGET 910 SL 835

BUY JOHNSON CONTROLS HITACHI
TARGET 2165 SL 2005

BUY FINOLEX IND 
TARGET 235 SL 200

Buy Vascon Engineers 
TARGET 24, sl - 22.5

Buy ONGC 
TARGET 140, SL - 133

Buy Hindalco 450 CE@5.80 
12, SL - 3

Buy MOIL  
TARGET 182, sl - 173

Buy Kotak Mahindra Bank 
TARGET 2100, अवधी: 6 महिने

Buy Mahanagar Gas
TARGET 1000, अवधी 6 महिने

Buy IIFL Wealth
TARGET 1420, sl - 1365

Buy Paytm
TARGET 1350, sl - 1295

Buy Nelcast 
TARGET 88, SL - 82

Buy Fedral Bank
TARGET 84, sl 79

Buy Hindalco 450 CE@5.80
TARGET 12, SL - 3