VIDEO : शुभ्र बर्फावर मशाली हातात घेऊ स्केटिंग

उत्तर भारतातील थंड हवेचं ठिकाण म्हणून शिमला प्रसिद्ध आहे. या भागात विविध ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळते.

Updated: Jan 23, 2018, 12:43 PM IST
VIDEO : शुभ्र बर्फावर मशाली हातात घेऊ स्केटिंग title=

शिमला : उत्तर भारतातील थंड हवेचं ठिकाण म्हणून शिमला प्रसिद्ध आहे. या भागात विविध ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळते.

याच बर्फात रविवारी अनोखं दृष्यं पाहायला मिळालं. काही स्केटर्सनी हाती मशाली घेऊन स्केटिंग केलं. 

शेकडो पर्यटकांनी हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. शुभ्र बर्फ आणि हाती तेजस्वी मशाल असं दृष्यं डोळ्यात साठवून ठेवण्यासारखंच होतं.