Dengue Vaccine in India : डेंग्युवर भारताकडून लस तयार; गिलॉय, प्लेटलेटची शोधण्याची चिंता मिटली
Dengue Vaccine in India: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने डेंग्यूबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने डेंग्यूची लस तयार केली असून तिच्या अंतिम चाचणीवर काम सुरू आहे.
World Food Day: हे 5 पदार्थ हेल्दी मानून खाल्ले जातात, पण प्रत्यक्षात ते आहेत आरोग्याचे शत्रू
डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका जास्त, अभ्यसातून धक्कादायक खुलासा
जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा डावखुऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. डावखुरे लोक हे एकूण लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के आहेत, हे संशोधन आश्चर्यकारक आहे.
जेवणासोबत पाणी पिणे योग्य की अयोग्य? Sadhguru आणि डॉक्टरांच्या सल्ल्यात तफावत
जेवणासोबत पिणी प्यावं का? नेमकं कधी पाणी प्यावं? याबाबत संभ्रम असतो. अशावेळी अनेक आरोग्याबाबत संभ्रम निर्माण होतात. यावर सद्गुरु काय सांगतात?
उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय?
अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?
थुलथुलीत पोटाने हैराण झालात? महिनाभर रोज प्या 'हा' ज्यूस, मेणासारखी वितळेल चरबी
Vegetable Juices For Weight Loss: चुकीची जीवनशैली आणि आहार यामुळे अनेकांना एक लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी 5 भाज्यांचा ज्यूस महत्त्वाचा.
घरातच तपासा हार्ट ब्लॉकेज, डॉक्टरांनी सांगितले 4 सोपे उपाय
How to Test Cardiovascular Health at home : आजच्या काळात लोकांना हृदयाशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. घरातच हृदयाशी संबंधित समस्यांबद्दल उपाय डॉक्टरांनी सांगितले आहे. घरबसल्या हृदयाची तपासणी कशी करायची ते जाणून घेऊया?
दसऱ्याच्या दिवशी अपराजिताच्या फुलाचा 4 करा वापर; होईल सकारात्मक परिणाम
Dussehra 2024 Aparajita Health Benefits : हिंदू धर्मात अपराजिता फूलाला खूप महत्त्व आहे. या समृद्धीचे प्रतिक मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी करा या फूलाचे खास उपाय.
ब्रेस्ट साइज मोठी असल्यामुळे कॅन्सर होतो का? एक्सपर्ट काय सांगतात?
अनेकवेळा आपण जे ऐकतो त्यामागचे कारण न जाणून घेता त्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्याचप्रमाणे, लोकांचा असा विश्वास आहे की, स्तनाचा कर्करोग हे स्त्रियांच्या मोठ्या स्तनांच्या आकाराचे कारण आहे, हे पूर्णपणे सत्य नाही. इतर अनेक कारणांमुळे स्त्रीच्या स्तनाचा आकार मोठा होऊ शकतो.
रतन टाटा शेवटच्या काळात वाकून का चालायचे? वृद्धापकाळात का होते अशी समस्या?
रतन टाटा यांना 7 ऑक्टोबर रोजी वयोमानाशी संबंधित आजारांमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत शरीर झुकलेले
शरीरातील 'या' 7 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत
ह्रदयविकाराचा झटका येणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांचा हार्ट अटॅकचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत.
Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रास
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनचे कारण समोर आले आहे.
Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी वरदान! होतील 'या' समस्या दूर
Health Care: जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या फायद्यांविषयी माहिती नसेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Dusshera 2024 : आपट्याच्या पानांचे बहुगुणी आरोग्यदायी फायदे, सोनं वाटताना हे लक्षात ठेवा
महाराष्ट्रात दसरा हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवसाला विजयादशमी असं देखील संबोधलं जातं. विजय या शब्दाचा अर्थ आहे जिंकणे आणि दशमी या शब्दाचा अर्थ आहे दहावा. या दिवशी आपट्याची पाने आवर्जून वाटली जातात. या दिवशी या पानांना सोन्याचे महत्त्व असते. आपट्याच्या पानांचे फक्त धार्मिक महत्त्व आहे असं नाही. आपट्याची पाने औषधी आणि गुणकारी देखील आहेत.
सुखदु:खात कोणीच सोबत नाही? स्वत:लाच मिठी मारून दूर करा एकटेपणा, फायदे पाहून दिलासाच मिळेल
आनंदाचा किंवा दु:खाचा क्षण असो, अनेकदा आपल्या माणसांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या जातात. मित्रमैत्रिणींचं भेटणं असो, प्रेमाच्या माणसाला पाहण्याचा आनंद असो; बऱ्याचदा हा आनंद मिठी मारून व्यक्त केला जातो. पण, शहरीकरणामध्ये मात्र अनेकदा या भेटीगाठी कमी होऊन एकटेपणा वाढतो आणि इथंच नाती तुटतात, संवाद नाहीसा होतो.
भारताला Diabetesची राजधानी बनवतात 5 फूड; ICMR च्या अभ्यासात मोठा खुलासा
भारताला डायबिटिसची राजधानी म्हणून ओळखलं जातं. येथे 10 कोटीहून अधिक लोकांना मधुमेह आहे. या गंभीर आजारापासून लढण्यासाठी ICMR ने नुकताच रिसर्च केला होता. यामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
GK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
गरम चहा पेपर कपमध्ये पिण्याची चूक तुम्हीसुद्धा करताय, IIT च्या संशोधनात धक्कादायक खुलासा
Paper Cups Safer Than Plastic: पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याला हानिकारक ठरत असल्याने प्लास्टिक प्लास्टिक कपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पण आता इको फ्रेंडली समजले जाणारे पेपर कपही आरोग्यास हानिकारक ठरत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गरबा खेळताना 'या' कारणांमुळे येतो Heart Attack? खेळण्याअगोदर 3 कामे महत्त्वाची
Garba And Heart Health : गरबा खेळायला गेले असता पुण्यातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यासारख्या घटना वारंवार समोर येत आहे. यामागचं कारण काय? कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे.
तूर, उडीद की मूग... कोणत्या डाळीत असते सर्वाधीक प्रोटीन, रोजच्या आहारात कोणती डाळ वापरावी?
Health News In Marathi: डाळीत अनेक पौष्टिक गुण असतात. पण आरोग्यासाठी कोणती डाळ उत्तम हे जाणून घेऊया.