उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय?
अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?
Pravin Dabholkar
| Oct 14, 2024, 17:00 PM IST
Angiography and Angioplasty: अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?
1/10
उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय?
![उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803091-uddhavthackerayangiography1.png)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हार्ट ब्लॉकेजच्या चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. गरज वाटल्यास त्यांची अँजिओप्लास्टीदेखील केली जाऊ शकते. पण या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?
2/10
अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
![अँजिओप्लास्टी म्हणजे काय? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803090-uddhavthackerayangiography10.png)
3/10
अँजिओप्लास्टीचा उद्देश काय?
![अँजिओप्लास्टीचा उद्देश काय? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803089-uddhavthackerayangiography9.png)
हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमन्यांमध्ये (हृदयाच्या रक्तवाहिन्या) ब्लॉक झाल्यामुळे येतो. कोरोनरी धमन्या या रक्तवाहिन्या असतात ज्या हृदयाला रक्त पुरवठा करतात. या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आल्यावर हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तो ब्लॉक काढला नाही तर त्यामुळे एनजाइना होऊ शकतो.
4/10
अँजिओप्लास्टीमध्ये काय होते?
![अँजिओप्लास्टीमध्ये काय होते? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803088-uddhavthackerayangiography8.png)
हृदय कमकुवत होते आणि हृदयाला रक्तपुरवठा मंद राहिला तर रक्तप्रवाह सुधारण्यासाठी किंवा अडथळा दूर करण्यासाठी कोणतेही औषध नाही. ब्लॉकेज वाढतच राहतात. जर 70% पेक्षा जास्त धमन्या ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे बाधित भागाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागला, तर फुग्याच्या साहाय्याने त्यात स्टेट टाकून धमनीचा विस्तार केला जातो.
5/10
70% पेक्षा जास्त ब्लॉकेज
![70% पेक्षा जास्त ब्लॉकेज Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803087-uddhavthackerayangiography7.png)
6/10
अँजिओप्लास्टी ही मोठी शस्त्रक्रिया आहे का?
![अँजिओप्लास्टी ही मोठी शस्त्रक्रिया आहे का? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803086-uddhavthackerayangiography6.png)
7/10
कॅथेटर काढतात
![कॅथेटर काढतात Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803085-uddhavthackerayangiography3.png)
8/10
शस्त्रक्रिया किती तासांची
![शस्त्रक्रिया किती तासांची Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803084-uddhavthackerayangiography5.png)
अँजिओप्लास्टीची वेळ अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ज्यामध्ये आजाराची गुंतागुंत किती आहे? आजार किती गुंतागुंतीचा आहे? धमनीत कॅल्शियम आहे की नाही? तसेच, त्यासाठी ओसीटी (ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी) सारख्या विशेष उपकरणांची आवश्यकता आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे आवश्यक असल्यास अँजिओप्लास्टी प्रक्रियेस 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
9/10
जास्त वेळ कधी लागू शकतो?
![जास्त वेळ कधी लागू शकतो? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803082-uddhavthackerayangiography4.png)
जेव्हा अँजिओप्लास्टीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि त्यासाठी अधिक मॅन्युअल आणि विशेष उपकरणांची गरज लागते. तेव्हा ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी दीड ते दोन तास लागू शकतात. जर स्टेंट फक्त एकाच रक्तवाहिनीत टाकावा लागला तर कमी वेळ लागतो. मात्र तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये अँजिओप्लास्टी करावी लागली तर अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
10/10
प्रक्रिया किती वेदनादायक?
![प्रक्रिया किती वेदनादायक? Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/803081-uddhavthackerayangiography2.png)