Male Infertility Fact : सर्वसामान्यांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की थायरॉईडचा (Thyroid) त्रास महिलांनाच होतो. पण हा समज चुकीचा आहे. थायरॉईड त्रास पुरुषांनाही होऊ शकतो. एवढंच नाही तर तो त्यांच्यासाठी खूप जास्त त्रासदायक ठरु शकतो. जर तुमच्याकडे कोणाला पुरुषाला थायरॉईडचा त्रास असेल तर आताच सावध व्हा. कारण थायरॉईडच्या त्रासामुळे पुरुषांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. फर्टिलिटीच्या (types of male infertility)जोरावरच जोडप्यांना आई वडील होण्याची भाग्य लाभतं. निरोगी शुक्राणूंचा विकास आणि उत्पादन सुलभ करण्यासाठी पुनरुत्पादक हार्मोन्सचं योग्य संतुलन राखणं महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आताच काही काळजी घेतल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही. (Male infertility Thyroid Symptoms in Men know how to cope it sscmp symptoms and remedie marathi news)
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)