सनी लिऑनचा हा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सनी लिऑन आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. हळूहळू तिने बॉलिवूडमध्येही मोठी जागा मिळवली आहे आणि ओळख निर्माण केली आहे.

Updated: Nov 15, 2017, 04:17 PM IST
सनी लिऑनचा हा रोमँटिक फोटो झाला व्हायरल title=

मुंबई : लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सनी लिऑन आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. हळूहळू तिने बॉलिवूडमध्येही मोठी जागा मिळवली आहे आणि ओळख निर्माण केली आहे.

दर्शक नेहमी सनी लिऑनची झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. याशिवाय तिच्या रोमँटिक फोटोंची ही खूप चर्चा असते. पण सनी लिऑनने स्वत:च तिचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

अलीकडे, सनी लिऑनने तिचा पती डॅनियल वेबरसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आणि तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सनी लिऑन आपल्या पती डॅनियलकडे एकटक बघत आहे. या रोमँटिक फोटोची सध्या चांगलीच चर्चा आहे.

 

@dirrty99 #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on