VIDEO : सपना चौधरी 'आंख्या का काजल' गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर धुमाकूळ 

VIDEO : सपना चौधरी 'आंख्या का काजल' गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : हरियाणा स्टेजवरून बॉलिवूडपर्यंत पोहोचली सपना चौधरी. सपना चौधरीचं 'आंख्या का काजल'हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सपनाच्या फॅन्ससाठी ही आनंदाची पर्वणी आहे. असाच एक आणखी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सपना चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'तेरी आंख्या का यो काजल' ती मनापासून नाजत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सपना चौधरी एका अॅपला प्रमोट करताना दिसत आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओ खरंच खूप धमाकेदार आहे.