सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा

'द कपिल शर्मा' शो चा पहिला एपिसोड काल शनिवारी प्रदर्शित झाला. 

Updated: Sep 11, 2022, 10:41 AM IST
सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो' 3 ची (The Kapil Sharma Show 3) सुरुवात ही काल शनिवारपासून झाली. कपिलनं नवीन पात्र आणि कलाकारांसोबत शोची सुरुवात केली. पहिल्याच एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारनं (Akshay Kumar)  हजेरी लावली होती. यंदा अक्षय 'कठपुतली' (Cuttputlli) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. 

आणखी वाचा : सैफने खांद्यावर हात ठेवताच का भडकली अमृता? घटस्फोटानंतर दोघांमधील 'ती' गोष्ट समोर

प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये चंद्रचूड सिंगसोबत बोलताना कपिलनं त्यांच्या आर्या वेब सीरिजचा उल्लेख केला. या सीरिजमध्ये चंद्रचूड यांनी सुष्मिताच्या पतीची भूमिका साकारली होती. पण सीरिजच्या दुसऱ्या-तिसऱ्या एपिसोडमध्येच त्याचा मृत्यू होतो आणि मालिकेतील त्याची भूमिका ही छोटी असली तरी महत्त्वाची आहे. त्यामुळेच कपिलने खिल्ली उडवली आणि म्हणाला, 'तुम्ही तुमची भूमिका पाहिली आहे का आणि या मालिकेचा निर्माता कुठेतरी ललित मोदी नाही.' कपिलनं हा विनोद करताच सर्वजण हसू लागले. प्रत्येकजण शेजारी डोकावू लागला आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना प्रश्न पडला की नक्की चंद्रचूड यांना नक्की काय म्हणायचं आहे. 

आणखी वाचा : ईशाचा Braless बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड लूक चर्चेत, फोटो Viral

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 Trending Video: धावती ट्रेन पकडनं पडलं महागात, पण नंतर जे झालं ते पाहून नेटकरी हैराण; पाहा Video

शोचा पहिला एपिसोड चांगलाच व्हायरल होत आहे.  सुमोना चक्रवर्ती आणि किकू शारदा यांच्याशिवाय रंगमंचावर दिसणारे सगळे कलाकार नवीन होते, त्यामुळे जुन्या पात्रांची आणि कलाकारांची उणीव प्रेक्षकांना खूप जाणवली. चंदन प्रभाकर आणि कृष्णा अभिषेक यांनी शो सोडला आहे, त्यामुळे यावेळी त्यांना नवीन सीझनमध्ये न पाहता चाहत्यांची निराशा झाली आहे.

आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'

दरम्यान, शोमध्ये अक्षयसोबत 'कठपुतली'च्या टीमनं हजेरी लावली होती. अक्षयसोबत रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), जॅकी भगनानी (Jackky Bhagnani), चंद्रचूड सिंग (Chandrachura Singh) आणि सरगुन मेहता (Sargun Mehta) पोहोचले होते.