छोटे कपडे परिधान करत बाप्पाचं दर्शन करणं अभिनेत्रीला पडलं महागात, सोशल मीडियावर होते ट्रोल

अभिनेत्रीचे फओटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Updated: Sep 2, 2022, 05:49 PM IST
छोटे कपडे परिधान करत बाप्पाचं दर्शन करणं अभिनेत्रीला पडलं महागात, सोशल मीडियावर होते ट्रोल title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेत विराटची भूमिका साकारणारा  अभिनेता नील भट्ट पत्नी ऐश्वर्यासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. या दोघांसोबत मालिकेत सईची भूमिका साकारणारी आयशा सिंगही दिसली होती. बाप्पाच्या दर्शनाच्या वेळी आयशा सिंहला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत नेटकऱ्यांनी तिला कपड्यांवरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा : शाहरुख खान साकारणार वानराची भूमिका? हीरो नाही म्हणून...

यावेळी बाप्पाला पाहण्यासाठी नील आणि ऐश्वर्यासोबत शोचे अनेक कलाकार 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले होते. यावेळी सर्वांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

आणखी वाचा : Sussanne Khan च्या ब्रालेट लूकवर Boyfriend अर्सलन गोनी फिदा, पण...

ghum-hai-kisikey-pyaar-meiin-sai-aka-ayesha-singh-troll-wearing-short-dress-while-taking-blessings-from-bappa

आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर
सोशल मीडियावर व्हारल होत असलेल्या फोटोंमध्ये प्रत्येक व्यक्ती भारतीय पोशाखात असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आयशा सिंगनं वनपीस परिधान केला आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या ड्रेसची नेक साइड ही रिवीलिंग आहे. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 
KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यापूर्वी सईनं सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्री कधी रिव्हिलिंग कपड्यांमध्ये दिसते, तर कधी बोल्ड अंदाजात. दरम्यान, 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत दीर आणि वहिनीत दाखवण्यात आलेल्या रोमान्सनंतर ते सगळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते.