ट्रेलर लॉन्च होताच आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत

सोशल मीडियावर आणखी एका वेब सीरीजची चर्चा आहे, जी लवकरत प्रदर्शित होत आहे.

Updated: Jun 29, 2022, 04:04 PM IST
ट्रेलर लॉन्च होताच आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत title=

मुंबई : ओटीटीवर सध्या अनेक मनोरंजक वेब सीरीज रिलीज होत आहेत. अनेक वेब सीरीजमध्ये बोल्डनेसचा तडका दिला जातोच. 

ओटीटीवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या उल्लू अॅपवर आणखी एक वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होत आहे.

Sursuri-Li असं या वेब सीरीजचं नाव आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ही वेब सीरीज 1 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

उल्लूवर आतापर्यंत अनेक बोल्ड वेब सीरीज आल्या आल्या आहेत. ज्यामध्ये बोल्डनेसच्या बाबतीत सर्व मर्याला ओलांडल्या आहेत. अभिनेत्रींनी या वेब सीरीजमध्ये अनेक इंटिमेट सीन केले आहेत.