Yogesh Khare

Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या 'वर्षा' बंगल्यावर अद्यापही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वास्तव्यास गेलेले नाहीत.

छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

Political News :  केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह मुंबईत सहकार परिषद घेणार आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : शुक्रवारी पहाटे नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला.

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: (Nashik News) महाराष्ट्राचं महावस्त्र अशी ओळख असणाऱ्या पैठणी साडीचा वेगळाच थाट असतो.

ब्लॅक कॅट कमांडो, शेकडो पोलीस; डॉन अबू सालेमला रातोरात नाशिकरोड कारागृहाबाहेर काढलं अन्..., गूढ कायम

ब्लॅक कॅट कमांडो, शेकडो पोलीस; डॉन अबू सालेमला रातोरात नाशिकरोड कारागृहाबाहेर काढलं अन्..., गूढ कायम

Gangster Abu Salem: डॉन अबू सालेमला मध्यरात्री नाशिकरोड कारागृहाबाहेर काढण्यात आले आहे. नाशिकमध्ये मध्यरात्री वेगळाच थरार पाहायला मिळाला आहे.

झी 24 तासच्या बातमीचा दणका! नाशिक जिल्हा परिषदेतील त्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

झी 24 तासच्या बातमीचा दणका! नाशिक जिल्हा परिषदेतील त्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Nashik Zilla Parishad: नाशिक जिल्हा परिषदेत 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. दर महिन्याला घोटाळेबाज या शिक्षण घोटाळ्यातून सरकारी तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतायत.

Exclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश

Exclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश

योगेश खरे, झी २४ तास | जळगावच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा सुरु असल्याचा आरोप आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट

Education Scam : जळगावच्या अमळनेरमधली (Amalner) साने गुरुजींची शाळा (Sane Guruji School). इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. केलेले साने गुरुजी याच प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते.