Shivraj Yadav
बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी. कर्जतमध्ये एका लहान मुलानं खेळता खेळता बॉडी स्प्रे स्वयंपाकघरात नेला आणि गॅसजवळ ठेवला.
Santosh Deshmukh Murder: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
कोकणात जायचं म्हटलं तर अनेकदा एक्स्प्रेस ट्रेनलाच प्राधान्य दिलं जातं. त्यात जर रस्त्याने जायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करण्याऐवजी कोल्हापूर मार्गे जाण्याला पसंती दिली जाते.
Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Laadki Bahin Installment: लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) निर्णय घेतला जाणार आहे.
शार्क टँक इंडिया सीझन 4 सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या नाट्यमय खेळी, धाडसी मूल्यांकन आणि अविस्मरणीय क्षणांमुळे त्याची चर्चा सुरु आहे.
Saif Ali Khan Attacker Photo: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री चाकूहल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जगातील सर्वात प्रसिद्ध स्पर्म डोनर म्हणून ओळखला जाणारा काइल गोर्डी (Kyle Gordy) वर्षाच्या अखेरीस जगभरात 100 मुलांचा बाप होण्याच्या मार्गावर आहे.
भारतामध्ये क्रिकेटचं वेड किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगभरातील क्रिकेटप्रेमींना भारत आकर्षित करत असतो. याचं कारण भारत जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू राहिला आहे.