दक्षता ठसाळे-घोसाळकर

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?

Saif Ali Khan Attack News in Marathi: Saif Ali Khan च्या वांद्रा येथील राहत्या करी चोर शिरला होता. या चोराने सैफ अली खानवर 6 वार केले आहेत.

पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

Husband Wife Case in Court: नवरा बायकोमध्ये वाद होणे सामान्य बाब आहे. पण त्यांच्या वादातील कारण मात्र कायमच इंटरेस्टिंग असतात.

Horoscope : 5 राशीच्या लोकांच नशिब जमकणार; मिळू शकते गोड बातमी

Horoscope : 5 राशीच्या लोकांच नशिब जमकणार; मिळू शकते गोड बातमी

राशीभविष्य पाहाताना त्यावेळेचे ग्रहब, नक्षत्र पाहून पंचांग पाहिले जाते. याच्या आधारावर भविष्य ठरतं. 12 राशींसाठी गुरुवार 16 जानेवारी हा दिवस कसा असणार आहे? पाहा खालील राशीभविष्यातून. 

पीरियड्स दरम्यान महाकुंभात कशा स्नान करतात महिला नागा साधू; डुबकी घेण्यासाठी वापरतात 'ही' पद्धत

पीरियड्स दरम्यान महाकुंभात कशा स्नान करतात महिला नागा साधू; डुबकी घेण्यासाठी वापरतात 'ही' पद्धत

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यामुळे, मकर संक्रांतीच्या दिवशी 3.5कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आणि शाही स्नान केले. यावेळी, 13 आखाड्यांमधील नागा साधू आणि महिला साध्वी देखील तिथे पोहोचल्या.

Zee Real Heroes Award : बॉलिवूड गायक कुमार सानू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Zee Real Heroes Award : बॉलिवूड गायक कुमार सानू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

देशातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांना झी रिअल हीरोज अवॉर्ड 2024 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम १४ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

थरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट

थरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट

विनोद कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण म्हणजे त्याची तब्बेत. पण आज विनोद कांबळी खूप दिवसांनी क्रिकेटच्या मैदानावर दिसला आहे.

'बहुतेक मी गे आहे..' शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला? कुणासोबतच लिंक अप रुमर्स समोर आले नाहीत

'बहुतेक मी गे आहे..' शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला? कुणासोबतच लिंक अप रुमर्स समोर आले नाहीत

Shah Rukh Khan On No Link Up Rumours With Any Actress: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं करिअर अतिशय सुंदर आहे. शाहरुख खानने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहे.

'बस ना आता..' युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान पहिल्यांदा दिसली धनश्री, कॅमेरा समोर येताच...

'बस ना आता..' युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान पहिल्यांदा दिसली धनश्री, कॅमेरा समोर येताच...

Dhanashree Verma Spotted: डान्सर धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. याला कारण म्हणजे क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट घेणार आहे.

Horoscope : किंक्रांत कोणत्या राशीवर पडणार भारी, 3 राशीच्या लोकांनी करावा 'हा' उपाय

Horoscope : किंक्रांत कोणत्या राशीवर पडणार भारी, 3 राशीच्या लोकांनी करावा 'हा' उपाय

आज किंक्रात हा दिवस अनेक राशींसाठी शुभ राहील, तर काहींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या राशीनुसार दिवसाचे नियोजन करा आणि यशाकडे वाटचाल करा.

मुलांना वाचलेलं लक्षात राहत नाही, मग डाएटमध्ये सहभागी करा 'हे' 5 पदार्थ; एकदा वाचलं की विषय संपला

मुलांना वाचलेलं लक्षात राहत नाही, मग डाएटमध्ये सहभागी करा 'हे' 5 पदार्थ; एकदा वाचलं की विषय संपला

Healthy Foods For Kids : मुलांचे मेंदू स्पंजसारखे असतात. त्यांची उत्सुकता आणि शिकण्याची क्षमता अद्भुत आहे. ते नवीन गोष्टी सहज शिकतात आणि लक्षात ठेवतात.