दक्षता ठसाळे-घोसाळकर

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँका आणि शेअर बाजार सुरु असणार की नाही?

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँका आणि शेअर बाजार सुरु असणार की नाही?

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँका आणि शेअर बाजार सुरु असणार की नाही? 

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत का भरतो गाढवांचा बाजार? काय आहे यामागची प्रथा? आज कोट्यावधींची उलाढाल

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत का भरतो गाढवांचा बाजार? काय आहे यामागची प्रथा? आज कोट्यावधींची उलाढाल

सोमवार 13 रोजी पौष पौर्णिमा निमित्त जेजुरीत खंडोबा देवाची यात्रा भरते. या यत्रेतील खास आकर्षक म्हणजे बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने भरला जाणारा गाढवांचा बाजार.

Stock Market Today : आठवड्याच्या सुरुवातीला बाजार 800 अंकांनी घसरला; निफ्टी 23200 च्या खाली

Stock Market Today : आठवड्याच्या सुरुवातीला बाजार 800 अंकांनी घसरला; निफ्टी 23200 च्या खाली

Stock Market News in Marathi: सोमवारी 13 जानेवारी रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीने व्यापारी आठवड्याची सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी घसरून उघडला.

'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार

'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार

Yuzvendra Chahal Dhanashri Verma Divorce: क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या अफव्यांमुळे पुन्हा एकदा धनश्री वर्मा चर्चेत आली आहे.

Horoscope : मेष, कर्क, सिंह, मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सोमवारचा दिवस

Horoscope : मेष, कर्क, सिंह, मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सोमवारचा दिवस

सोमवारचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. कारण या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशींच्या जीवनात आनंद येईल.

रस्ता अपघातात माणुसकी दाखवणाऱ्यांना सरकारकडून बक्षीस; 5 टक्क्यांनी वाढवली रक्कम, नितीन गडकरींची घोषणा

रस्ता अपघातात माणुसकी दाखवणाऱ्यांना सरकारकडून बक्षीस; 5 टक्क्यांनी वाढवली रक्कम, नितीन गडकरींची घोषणा

आपल्या समोर एखादा रस्ता अपघात झाला की, आपण शांतपणे त्या ठिकाणाहून जातो, असा एक सामान्य समज आहे.

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानने 'महाराज' या चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. आता तो त्याचा नवीन चित्रपट 'लव्हयापा' घेऊन येत आहे.

टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक; तब्बेत बिघडण्याच्या नेमकं 15 मिनिटांपूर्वी काय घडलं?

टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक; तब्बेत बिघडण्याच्या नेमकं 15 मिनिटांपूर्वी काय घडलं?

टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला नव्हता तर ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या

लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या

चहा हे भारतीय घरांमध्ये एक लोकप्रिय पेय आहे. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. त्याच वेळी, काही लोक दिवसातून तीन ते चार कप चहा पितात.

अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका

अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका

भारतीय क्रिकेट आणि संघाचा टीम प्लेअर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या मुलांसोबत अकाय आणि वामिकासोबत प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते.