नुकतचं आयफोनने या संदर्भात एक पेटंट दाखल केलयं. हा फोन पुस्तकाप्रमाणे उघता किंवा बंद करता येईल. ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात लवचिक भाग असेल ज्यामुळे फोन फोल्ड करता येईल. फोनमध्ये लवचिक डिस्प्ले असेल ज्यामुळे फोन फोल्ड करतांना अडचण येणार नाही.
2020 पर्यंत उत्पादन
या फोनचं नाव अजून ठरलेलं नसून 2020 पर्यंत याचं उत्पादन सुरू केलं जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने या संबंधीची माहिती जाहीर करण्यात आलीयं.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.