Girl quits job for byfriends mother: प्रेमात सर्व माफ असतं असं ( Everything is fare in love ) म्हणतात. प्रेमाचं वेड एकदा डोक्यात भिनभिनलं की माणूस कोणत्याही थराला जातो. प्रेमात एखादा बुडाला की त्याला दिवस समजत नाही, ना रात्र. असंच काहीसं झालं तिच्यासोबत. ही बातमी वाचून तुम्ही तुमच्या डोक्यावर हात मारून घ्याल. कुणाच्या प्रेमावर आक्षेप नाही पण तिने जे केलं त्याला काय म्हणायचं, हे तुम्हीच ठरावा. बातमी आहे तिच्या आणि त्याच्या प्रेमाची, मात्र यामध्ये ट्विस्ट आहे त्याच्या आईचा ( Girlfriend boyfriend and his mother) . कारण त्याने त्याच्या आईसाठी तिने तब्बल दहा हज्जार पाऊंड म्हणजेच (quits job) सर्वसाधारणपणे दहा लाखांची नोकरी सोडली आहे.
सोशल मीडिया ( social media) साईट टिक टॉकवर ( TikTok ) बेली नावाच्या एका मुलीने एक शेअर व्हिडीओ करत याबाबतचा खुलासा केला आहे. मी दररोज मेहनत करून अतिशय कष्टाने आयुष्य जगतेय हे त्याच्या आईला समजलं नाही. माझया कामाबाबत बॉयफ्रेंडला काही प्रॉब्लेम नाही. बेली ( Belly quits job ) जेंव्हा त्याच्या बॉयफ्रेंडच्या परिवाराला भेटली तेंव्हा तिला चांगली वागणूक मिळाली. मात्र त्याच्या आईला जेंव्हा तिच्या नोकरीबाबत समजलं तेंव्हा त्यांना बेलीबाबत तक्रार नोंदवली. त्याच्या आईला बेलीच्या कामावर आक्षेप होता.
बेलीला याबाबत समजल्यावर तिने खास त्याच्या आईसाठी तिच्या स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडलं. बॉयफ्रेंडच्या आईला खुश करण्यासाठी बेलीने हे मोठं पाऊल उचललं होतं. बेलीने असं करूनही त्याच्या आईने तिला स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात बेलीचा बॉयफ्रेंड हा पूर्णपणे त्याच्या आईवर अवलंबून असायचा. बेलीचा बॉयफ्रेंड त्याच्या आईचं मनही दुखावू शकत नव्हता. याबरोबर त्याची आईच त्याचा सर्व खर्च उचलत असल्याने त्याने शेवटी आईचं ऐकलं.
आपण कुणाच्याही आनंदासाठी जेव्हा मोठा निर्णय घेतो तेंव्हा तो निर्णय घेणं खरंच गरजेचं आहे का हे स्वतःचं स्वतः तपासून घेतलं पाहिजे. कुणाच्याही आनंदासाठी आपण स्वतःच करिअर बरबाद करणं योग्य नाही असा धडा शेवटची बेलीने या प्रकरणातून घेतला.
boyfriends mother refused to accept belly even after quiting job worth 10 thousand pounds