शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Domain:
Marathi
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Mumbai BJP Leader Chandrakant Patil On Sena BJP Alliance Calculation
Home Title:
मुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
IsYouTube:
No
Video Section:
YT Code:
https://vodakm.zeenews.com/vod/Mumbai_BJP_Leader_Chandrakant_Patil_On_Sena_BJP_Alliance_Calculation.mp4/index.m3u8
Image:

Duration:
PT5M32S
Mobile Title:
ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
Facebook Instant Video Article:
Yes