RBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?
Zoroastrian Co operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शनक सूचनांचे पालन न केल्याने महाराष्ट्रातील आणखी एक बँकेला RBI ने मोठा झटका दिला आहे. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM IST