एक भारत, श्रेष्ठ भारत, झी मीडियाच्या मंचावर दिग्गजांची परखड मतं
Ek Bharat, Shrestha Bharat, expert's opinion on Zee Media platform
Sep 28, 2024, 12:25 PM ISTडॉ.सुभाष चंद्रा यांना मुंबई न्यायालयाचा दिलासा, 'चंद्रांनी सेबीच्या समन्सला उत्तरं देऊ नये' - हायकोर्ट
Bombay Court relief to Dr. Subhash Chandra, 'Chandra should not answer SEBI's summons' - High Court
Jun 27, 2024, 11:30 AM ISTपत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका
देशासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं सांगत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार असल्याची भूमिका मांडली
Jun 3, 2024, 03:44 PM ISTदररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM ISTमदर्स डेची भेट म्हणून 'हे' उपाय करा, वयाच्या 55 वर्षानंतरही आई राहील सुदृढ
आपल्या आईने लहानपणापासून खूप काही केलं आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष देत असते. आपले आरोग्य, आहार, गरजा आणि सवयी या सगळ्यावर आईचे व्यवस्थित लक्ष असते. पण कधी विचार केलाय का, आईच्या गरजा, आवडीनिवडी आणि आरोग्याचं काय? त्याकडे कोण आणि कस लक्ष देणार? आपणच ना! मग या मदर्स डेला तुमच्या आईसाठी हे नक्की करा.
May 11, 2024, 12:29 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTभले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच
क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.
May 10, 2024, 05:08 PM ISTदिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार
टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.
May 10, 2024, 04:50 PM ISTहे पदार्थ पण तुमचे यकृत खराब करु शकतात
May 8, 2024, 04:17 PM IST'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले
सध्या भारतात चर्चेचा एकच विषय तो म्हणजे आयपीएल. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडूला सपोर्ट करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार कोणकोणत्या खेळाडूंनी लावले? जाणून घेऊया.
May 8, 2024, 03:03 PM ISTडोसा हे नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Dosa History: डोसा दक्षिण भारतातील आवडीचा पदार्थ आणि आपण सगळेच नाश्त्याला सांबर, चटणी आणि कधी चहाबरोबर हा पदार्थ खात असतो. याचे वेगवेगळे प्रकार तर आपल्या सर्वांची आवडच म्हणा. पण, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवला? कसा आणि का बनवला? आणि याला डोसा हेच नाव का दिलं जाणून घ्यां.
May 7, 2024, 05:38 PM ISTरोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या.
May 7, 2024, 03:08 PM ISTकोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार
Maratha Worrior Tarabai Facts: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर वेळोवेळी, पावलोपावली ऐकायला मिळाल्या आहेत. त्याच काळात काही अशाही व्यक्ती झाल्या, ज्यांची नावं आजही अतिशय आदरानं घेतली जातात. कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार
May 7, 2024, 01:33 PM ISTखऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!
नर्गिस दत्तने वयाच्या पाचव्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या किती उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आई कोण होत्या? त्या काय काम करायच्या?जाणून घ्या.
May 6, 2024, 05:22 PM ISTमसाले Expire होतात का?
आपल्या आहारात मसाल्यांचा सामावेश आपण सतत करतच असतो. बरेच पदार्थ वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केले जातात. पण, हे मसाले कधी खराब होतात का? त्यांना जास्तवेळ कसं टिकवावं? जाणून घ्या.
May 6, 2024, 03:33 PM IST