zee marathi new serial

'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो

ही मालिका कधीपासून सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Feb 15, 2024, 05:59 PM IST

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ' फक्त 13 दिवसांसाठी...'

Home Minister : 'होमा मिनिस्टर' या कार्यक्रमानं सगळ्यांच्या मनात खास जागा केली आहे. अशात या कार्यक्रमानं 19 वर्षे पूर्ण केले असून 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली याविषयी सांगितलं आहे. 

Oct 1, 2023, 11:13 AM IST

Lokmanya | झी मराठीवर अनुभवुया लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास | Zee Marathi

आपल्या आवडीची मराठी वाहिनी झी मराठीवर लोकमान्य टिळकांवर आधारित नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. मालिकेच्या माध्यमातून आपल्याला बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा संपूर्ण जीवनप्रवास  अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. आपल्या भेटीस येत आहे.

Nov 22, 2022, 03:11 PM IST

भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांचा नवीन लूक..व्हिडिओ पाहिलात का?

 पंकजा मुंडे यांचा तयार होण्याआधीच After-Beforeअसा एक व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केला आहे.  

Aug 27, 2022, 02:34 PM IST

झी मराठी वरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'नवा गडी नवं राज्य' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन मालिका घेऊन येत असते. 

Jul 9, 2022, 08:59 PM IST