हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…
झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे.
May 1, 2024, 05:44 PM ISTओम फट स्वाहा!!! तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'झपाटलेला 3'चा पहिला लूक समोर
या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार असून 'झपाटलेला 3' हा 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTZapatlela: तात्या विंचू झाला 30 वर्षांचा! सत्यजित पाध्येंनी शेअर केल्या जुन्या आठवणी
Zapatlela Completes 30 Years Today: झपाटलेला हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. आज या चित्रपटाला चक्क (Zapatlela Marathi Movie) 30 वर्षे पुर्ण होत आहेत. 1993 साली हा चित्रपट आजच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्याच्या आठवणी सत्यजित पाध्ये (Satyajit Padhye) यांनी सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत.
Apr 16, 2023, 03:32 PM ISTपुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
Nov 7, 2017, 12:09 PM IST