यू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ
यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे, यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.
Oct 28, 2016, 06:36 PM ISTयू-ट्युब' जाहिरातदारांसाठी सर्वात फायदेशीर
व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Oct 28, 2016, 03:37 PM ISTव्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स?
तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी...
Aug 31, 2016, 08:51 PM ISTयूट्युब वरही झी २४ तास एक पाऊल पुढे, गाठला एक लाखांचा टप्पा
महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तवाहिनी झी २४ तासच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे. झी २४ तास हे महाराष्ट्रातील लीडिंग न्यूज चॅनेल आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक, ट्विटर, गूगल प्लसवर देखील मोठ्या प्रमाणात झी २४ तासचे फॉलोअर्स आहेत.
Aug 24, 2016, 05:55 PM ISTतुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO
आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.
Jul 20, 2016, 12:05 PM ISTअजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स...
सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे.
Jun 27, 2016, 06:07 PM ISTव्हायरल होतोय हा भावनिक व्हिडीओ
Jun 19, 2016, 03:58 PM ISTकपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन
सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले.
Jun 16, 2016, 12:48 PM ISTउडणाऱ्या मोराचा 37 सेकंदाचा अप्रतिम व्हिडिओ
मोराचं सौंदर्य तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, पण उडणारा मोर आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो.
May 31, 2016, 04:18 PM ISTरिलीज आधीच 'सुल्तान'चं अनोखं रेकॉर्ड
सलमान खान आणि अनुष्का शर्माचा सुल्तान हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही
May 26, 2016, 07:07 PM ISTधक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण
अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील.
May 15, 2016, 09:34 PM ISTआर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत
आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात.
May 12, 2016, 06:12 PM ISTआर्ची आणि परशाच्या फेसबूक अकाउंटबाबत धक्कादायक वास्तव्याचा
सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजे आर्ची आणि परशाचे एकही ओरिजनल अकाउंट नाही सर्व फेक अकाउंट आहेत, या बाबत माहिती सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती सांगितले.
May 12, 2016, 05:18 PM ISTचाहत्यांना लाठीमार झाल्याबद्दल दुःख झालं रिंकू राजगुरूला...
सैराटमुळे एका रात्री स्टार झालेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांनी कवठेमहांकाळ येथे गर्दी केली आणि पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला होता. यामुळे रिंकू राजगुरूला खूप दुःख झालं.
May 11, 2016, 04:56 PM IST'सैराट'मुळे झाली आर्चीची ही अडचण...
मराठी चित्रपट सृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱा सैराट ५० कोटीकडे अग्रेसर होत आहे. पण या चित्रपटाच्या यशानंतर एका रात्रीतून स्टार झालेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूला आता एक अडचण झाली आहे.
May 11, 2016, 04:18 PM IST