उडणाऱ्या मोराचा 37 सेकंदाचा अप्रतिम व्हिडिओ

मोराचं सौंदर्य तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, पण उडणारा मोर आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. 

Updated: May 31, 2016, 04:18 PM IST
उडणाऱ्या मोराचा 37 सेकंदाचा अप्रतिम व्हिडिओ title=

मुंबई : मोराचं सौंदर्य तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, पण उडणारा मोर आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो. उडणाऱ्या अशाच एका मोराचा अप्रतिम व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. 

37 सेकंदाच्या या व्हिडिओ स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत साडेचार लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. 

पाहा उडणाऱ्या मोराचा व्हिडिओ