yashavi jaiswal

यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

Yashavi Jaiswal Controversy : यशस्वीच्या विकेटवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी देखील अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली. 

Dec 30, 2024, 01:45 PM IST

10 वर्षांचा असताना मुंबईत आला, टेंटमध्ये राहून घेतलं क्रिकेटचं ट्रेनिंग, आज राहतोय 5 कोटींच्या आलिशान घरात

Yashavi Jaiswal : टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल 28 डिसेंबर रोजी त्याचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या यशस्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये खेळत असून तो मेलबर्नमध्ये टीम इंडिया सोबत त्याचा वाढदिवस साजरा करेल. यशस्वी जयस्वाल आता यशाची शिखर गाठत असला तरी त्याच लहानपण अतिशय कष्टात गेलं. तेव्हा यशस्वी जयस्वालच्या करिअर आणि सध्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात. 

 

Dec 28, 2024, 12:54 PM IST

IND VS AUS : 'अरे गल्ली क्रिकेट खेळतोयस का?' Live मॅचमध्ये रोहित शर्मा युवा खेळाडूवर भडकला, Video व्हायरल

IND VS AUS 4th Test : फिल्डिंग करताना हलगर्जीपणा करत असल्याने रोहित शर्माने एका खेळाडूवर भडकला. त्याच बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 26, 2024, 05:58 PM IST

जयस्वाल आणि राहुलने रचला धावांचा डोंगर, टीम इंडियाची आघाडी नेली 200 पार

IND VS AUS 1st Test 2nd Day :  फलंदाजीत राहुल आणि जयस्वाल यांनी मैदानात कहर करून टीम इंडियाची आघाडी 200 पार पोहोचवली. यासह या जोडीने सलामी फलंदाज म्हणून इतिहास रचला. 

Nov 23, 2024, 04:15 PM IST

जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं

Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. 

Nov 19, 2024, 12:24 PM IST

ICC Ranking मध्ये टीम इंडियाचा दबदबा, यशस्वीची तिसऱ्या नंबरवर झेप तर कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन

नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

Oct 2, 2024, 06:21 PM IST

यशस्वी जयस्वालने पकडला अफलातून कॅच, चपळाई पाहून सर्वच चकित Video

IND VS BAN 1st Test Match 3rd Day Yashavi Jaiswal Outstanding Catch :  भारताची गोलंदाजी सुरु असताना यशस्वीने अफलातून कॅच पकडून टीम इंडियासाठी धोकादायक बनत असलेल्या बांग्लादेशच्या सलामी जोडीची पार्टनरशिप तोडली. 

Sep 21, 2024, 04:17 PM IST

कोण आहे यशस्वी जयस्वालची गर्लफ्रेंड? 3 वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक लगावले होते यावेळी मॅडी हॅमिल्टन ही स्टेडियममध्ये हजर होती

Sep 10, 2024, 05:20 PM IST

'रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमधील सराव सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) यशस्वी जैसवालला (Yashavi Jaiswal) संघातून वगळण्याला विरोध केला आहे. 

 

Jun 3, 2024, 01:35 PM IST

T20 World Cup: मला स्पष्ट काय ते सांगा, विराटने BCCI ला सांगितलं; निवड समिती म्हणाली 'तू रोहितला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये नेमकं आपलं काय स्थान आहे याबाबत विराट कोहलीला (Virat Kohli) स्पष्टता हवी आहे. त्याने निवड समितीकडे याबाबत उत्तर मागितलं आहे. यावर निवड समितीने त्याला एक पर्याय दिला आहे.  

 

Apr 17, 2024, 01:55 PM IST

India Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष

Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. 

 

Jun 24, 2023, 08:54 PM IST