World Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?
ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या.
Oct 1, 2023, 09:02 AM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
पाकिस्तानच्या 'वर्ल्ड क्लास' बॉलर्सला 'थर्ड क्लास' समजून कुटणाऱ्या खेळाडूचं सचिन-राहुलशी खास नातं
Who Is Rachin Ravindra: भारतीय वंशाचा एक खेळाडू पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयामध्ये चमकला आहे. वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सराव सामन्यात पाकिस्तानच्या सो कॉल्ड जगात भारी गोलंदाजांची लाज काढत न्यूझीलंडने हा 44 व्या ओव्हरमध्येच 345 धावांचं लक्ष्य गाठलं. या तुफान खेळीचा पाया एका भारतीय खेळाडूने रचला आहे. हा खेळाडू त्याच्या नावामुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याच्या या आगळ्या वेगळ्याचं नावंच भारताशी काय कनेक्शन आहे ते...
Sep 30, 2023, 02:01 PM ISTपाकिस्तानी संघात 6.9 फूट उंचीच्या भारतीय खेळाडूची चर्चा; सरावादरम्यानचे Photos पाहाच
6 Feet 9 Inches Tall Indian Net Bowler Impressed Pakistan Stars: वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेला पाकिस्तानचा संघ सध्या हैदराबादमध्ये असून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ कसून सराव करत आहे. मात्र पाकिस्तानी संघाच्या या सरावादरम्यान चर्चा आहे एका भारतीय तरुणाची. या तरुणाची उंची 6 फूट 9 इंच इतकी असून त्याने पाकिस्तानी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांवरही छाप सोडली आहे. जाणून घ्या कोण आहे हा तरुण अन् त्याची चर्चा का आहे?
Sep 29, 2023, 01:30 PM ISTTeam India ला अमेरिकेतून WWE Superstar चा पाठिंबा! भारतीय जर्सीत पोस्ट केला फोटो
WWE Superstar Bleeds Blue Instagram Post Ahead Of World Cup 2023: भारतामध्ये खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा दीड महिने खेळवली जाणार असून जगभरात या स्पर्धेची चर्चा आहे. त्यातच ही चर्चा अमेरिकेतही पोहचल्याचे संकेत मिळत आहे ते एका डब्ल्यूडब्ल्यूईच्या सुपरस्टारच्या पोस्टमधून. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
Sep 29, 2023, 11:38 AM ISTभारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'
Pakistan Team Arrived In India Babar Azam Instagram Story: भारतामध्ये दीड महिने चालणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पाकिस्तानचा संघ दुबई मार्गे बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी असं काही पाहिलं की पाकिस्तानी संघातील सर्वच खेळाडू इम्प्रेस झाले आहेत. अनेकांनी यासंदर्भातील इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यात. पाहूयात याच इन्स्टा स्टोरीज...
Sep 28, 2023, 12:06 PM ISTICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Sep 26, 2023, 05:29 PM IST
'MS Dhoni ने वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर...', Mr. 360 ने मिसळला गंभीरच्या सुरात सूर
AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय.
Sep 26, 2023, 05:06 PM ISTWorld Cup 2023 | कोण कोणाला भिडणार? कसे असतील वॉर्मअप सामने?? पाहा टीम इंडियाचं टाईमटेबल
CWC Warm up matches -: वर्ल्ड कपपूर्वी वॉर्मअप मॅचेस खेळवले जाणार आहे. पाहा भारताच्या सामन्याचं टाईमटेबल
Sep 26, 2023, 03:48 PM ISTआधी खूपच गरीब होते हे क्रिकेटर्स, खेळानं बनवलं करोडपती!
किस्मत बदल ते देर नही लगती... जिद्द आणि अपार मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश आपल्याकडे चालून येते. असेच काही भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी अत्यंत गरीबीत आयुष्य काढले पण आता ते ऐशोआरामाचे आयुष्य जगत आहेत.
Aug 9, 2023, 04:53 PM IST
Team India : विराट-रोहितला अनेक वर्ष लागली, सूर्याने फक्त 51 सामन्यात 'ती' कामगिरी केली
Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी20 क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं. सूर्यकुमार यादवने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या (IND vs WI T2o) करो या मरोच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत विंडीच्या गोलंदाजांची पिसं काढली. सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला (Team India) केवळ विजय मिळवूनच दिला नाही तर अशी एक कामगिरी केली. जी करायला विराट कोहली आणि रोहित शर्माला अनेक वर्ष लागली.
Aug 9, 2023, 03:49 PM IST