Team India : विराट-रोहितला अनेक वर्ष लागली, सूर्याने फक्त 51 सामन्यात 'ती' कामगिरी केली
Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी20 क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं. सूर्यकुमार यादवने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या (IND vs WI T2o) करो या मरोच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत विंडीच्या गोलंदाजांची पिसं काढली. सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला (Team India) केवळ विजय मिळवूनच दिला नाही तर अशी एक कामगिरी केली. जी करायला विराट कोहली आणि रोहित शर्माला अनेक वर्ष लागली.
राजीव कासले
| Aug 10, 2023, 18:44 PM IST
1/5
2/5
3/5
4/5