work

नवऱ्याच्या डोक्याने चालणाऱ्या नगरसेविकांची बोंबाबोंब

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण कशासाठी असा प्रश्न एका घटनेमुळे निर्माण झालाय... औरंगाबादचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नवरोबांना महापालिका आवारात नो एंट्री केल्यानं नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केलीये... 

Aug 16, 2016, 06:22 PM IST

तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?

जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.

Jun 24, 2016, 10:55 AM IST

दिवसातून एखादी डुलकी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर

तुम्हीही दिवसातून एखादी डुलकी घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

Jun 9, 2016, 10:23 AM IST

लॅपटॉप चार्जरला असलेलं हे उपकरण काय काम करतं

तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला कधी-कधी प्रश्न पडत असेल की तुमच्या लॅपटॉपच्या चार्जरला असलेली ही गोल काळी गोष्ट काय आहे ? तुम्हाला ती गोष्ट लहान वाटत असेल पण त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे.

Jun 2, 2016, 06:19 PM IST

मान्सूनआधी शेतकऱ्याची जोरदार तयारी

मान्सूनआधी शेतकऱ्याची जोरदार तयारी

Jun 1, 2016, 07:43 PM IST

कोल्हापुरात शेतकऱ्यांची खरीपसाठी लगबग

कोल्हापुरात शेतकऱ्यांची खरीपसाठी लगबग

Jun 1, 2016, 07:42 PM IST

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

May 28, 2016, 10:01 PM IST

मुंबई पुन्हा तुंबणार ?

मुंबई पुन्हा तुंबणार ?

May 26, 2016, 10:17 PM IST

आखाती देशात काम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार?

आंध्र प्रदेशातील मंत्री पी. रघुनाथ रेड्डी यांनी केलेल्या दाव्यानुसार, आखाती देशांत घरकाम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी रेड्डी यांनी केली आहे. 

May 25, 2016, 10:58 AM IST

पावसाळ्याआधी रेल्वेचं जोरदार काम

पावसाळ्याआधी रेल्वेचं जोरदार काम

May 22, 2016, 10:00 PM IST