इतके मोठे पोट बघून महिलेला वाटले दोन मुलं असतील, डिलिव्हरीनंतर सगळेच झाले चकीत...
अशी एक घटना घडली आहे की, सगळेच आश्चर्यचकीत झालेत. एका महिलेला आपले मोठे पोट बघून वाटले दोन मुलं असतील. मात्र, डिलिव्हरीनंतर तीही चकीत झाली.
Jul 9, 2021, 11:21 AM ISTपतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी महिलेने दिला बाळाला जन्म
महिलेने पतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी बाळाला जन्म दिला आहे.
Jul 7, 2021, 10:50 AM ISTMSEB च्या कर्मचाऱ्यांना 440 वोल्टचा झटका परवडेल, पण या महिलेचा नाही : Video
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर महिलेची दादागिरी
Jul 6, 2021, 11:03 AM ISTसासऱ्याचा सुनेवरच डोळा; घरी एकटी असतानाच ओलांडल्या सर्व मर्यादा
हवालदार असलेल्या महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे
Jun 30, 2021, 03:49 PM ISTमहिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा
Buldhana Woman Dies Of Doctors Negligence In Doing Scrizian Operation
Jun 23, 2021, 02:15 PM ISTठाण्यात महिला असुरक्षितच... मोबाईल चोरांमुळे रिक्षात बसलेल्या महिलेचा मृत्यू
ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला रिक्षाने जात असताना तिच्या हातातला
Jun 10, 2021, 08:11 PM ISTलसीकरणाच्या बहाण्यानं घुसून घरावर हात साफ केले...पण एका टॅटूनं अडचणीत आणलं
लसीकरणाच्या बहाण्यानं घुसून घरावर हात साफ केले.
May 24, 2021, 04:58 PM ISTUS राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाची ही बुद्धीमान व्यक्ती
राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची निवड करण्यात आली आहे.
May 15, 2021, 08:03 AM ISTभर कार्यक्रमात लहान मुलासोबत महिलेचे अश्लिल कृत्य; पुरूष हक्क आंदोलनकर्त्यांची कारवाईची मागणी
एका सांस्कृतिक कार्यक्रमात लोकांसमोर महिलेने लहान मुलासोबत अश्लिल कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
May 14, 2021, 11:35 AM ISTयेरुशलमधील संघर्षाचे युद्धात परिवर्तन; पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू
येरुशलमच्या अल आक्सा मशिदीत शुक्रवारी नमाजपठणादरम्यान झालेल्या संघर्ष आता युद्धाचे स्वरुप घेत आहे
May 12, 2021, 09:18 AM ISTVideo | रेल्वे प्लॅटफॅार्मवर RPF जवानाने दाखवली सतर्कता
MUMBAI_DADAR_STN_SUCCESS_IN_RESCUING_HER_CHILD_WITH_A_PREGNANT_WOMAN
May 4, 2021, 09:05 PM ISTधक्कादायक, महिलेचा 10 वेळा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह, मृत्यूनंतर पॉझिटिव्ह ?
लंडनमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये अशीच एक कोरोनाच्या (Coronavirus) नावाने घटना उघडकीस आली असून, याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
May 4, 2021, 07:52 AM IST'वडिलांचे पैसे फुकट घालवतेस', असं म्हणणाऱ्या महिलेला साराचं सडेतोड उत्तर
साराच्या उत्तराने पुन्हा एकदा चर्चा
Apr 17, 2021, 12:30 PM ISTमहिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या फिलिपिन्सच्या राष्ट्रपतीचा व्हिडिओ व्हायरल...
रोड्रिगो दुतेर्ते यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात दुतेर्ते आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तणूक करत महिलेच्या खासगी भागाला स्पर्श करण्य़ाचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतांना दिसत आहे. त्यात त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.
Apr 1, 2021, 02:35 PM ISTSuper Fetation : गरोदर असताना पुन्हा महिला गरोदर, दिला दोन्ही बाळांना जन्म
एकाचवेळी दोन बाळांना दिला जन्म पण तरीही ती जुळी नाहीत
Apr 1, 2021, 08:12 AM IST