woman gave birth

महिलेने दिला 'सुपरसाईज बेबी'ला जन्म, वजन आणि उंची पाहून डॉक्टरही हैराण

नवजात बाळाचा वजन एका वर्षाच्या मुला इतकं असून (Overweight Baby) आतापर्यंत आई आणि मुलाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे

Jan 21, 2023, 07:55 PM IST