पूजा खेडकर प्रकरणानंतर 'दिव्यांग' कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात, त्या 69 जणांचं काय होणार?
Fake Divyang Controversy: संपूर्ण खेडकर कुटुंबाचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असताना आता राज्यभरातील 'दिव्यांग' म्हणून सरकारी नोकरी मिळवलेले कर्मचारीदेखील वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
Jul 30, 2024, 01:29 PM IST