weirdnews

पोस्टमार्टमला आलेले प्रेत लागले हालू, डॉक्टरची वळली बोबडी

भूत, प्रेत, पिशाच्च, जादू-टोणा यांबाबतच्या कहाण्या, दंतकथा यांबाबत आपण नेहमीच आपण ऐकत असतो. पण, मृतदेह जर खरोखर स्वत:हूनच हालचाल करायला लागला तर, काय अवस्था होईल?

Jan 10, 2018, 11:19 PM IST