कडीपत्ता वजण कमी करण्यासाठी खरचं उपयुक्त आहे का ?
कढीपत्ता खाल्ल्यानं आपलं वजन कशा प्रकारे नियंत्रणात येऊ शकते , त्याचबरोबर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात याबद्दल सांगितलं आहे.
Dec 31, 2023, 01:36 PM ISTवजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी खा 'ही' फळे, पोटावरची चरबी वितळू लागेल
Fruits For Weight Loss: अशा काही फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो जे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फळे खाण्याची सवय लावा. या फळांमुळे आरोग्यही चांगले राहते.
Dec 26, 2023, 05:11 PM ISTवजन कमी करताना वरदान ठरतील ही 10 फळं..!
वजन कमी करण्यासाठी 10 सर्वोत्तम फळे
भात शिजवताना करु नका 'ही' चुक अन्यथा वाढेल वजन
भाताने वजन वाढतं असा समज असल्याने अलिकडे अनेकजण भात खाणं टाळतात. मात्र भात खाल्ल्याने खरचं वजन वाढतं का? तर अगदी जास्त प्रमाणात तुम्ही भात खाल्लात तर काही प्रमाणात वजन वाढू शकतं. मात्र यासाठी फक्त भात हा पदार्थ कारणीभूत नाही.
Dec 14, 2023, 06:23 PM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTWeight Loss : रात्रीच्या जेवणाची वेळ ठरवते वजन कमी होणार की नाही!
Weight Loss : रात्री तुम्ही किती वाजता जेवतात यावर तुमचं वजन कमी होणार की नाही हे ठरवलं जातं. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही ते कमी होत नाही. तर तुम्ही रात्री चुकीच्या वेळी जेवण करत आहात.
Dec 10, 2023, 06:58 PM ISTWeight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' 5 कामे, महिन्याभरात कमी होईल 2kg वजन
Burn Belly Fat : वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या लोक वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही येथे दिलेल्या 5 टिप्स 1 महिन्यापर्यंत फॉलो केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होईल.
Dec 10, 2023, 07:16 AM IST'या' 9 सवयी तुम्हाला कधीच होऊ देत नाही SLIM!
Weight Loss : खूप प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होतं नाही, मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमचं वजन कधीच कमी होऊ शकतं नाही. तुम्हाला तर नाही ना या सवयी?
Dec 8, 2023, 08:54 PM ISTमाणसाच्या हाताचे वजन अडीच किलो असते असा कधी विचार केला आहे का?
हाताचे वजनही माणसाच्या वजनावर अवलंबून असते.
माणसाचे सरासरी वजन 70 किलो असते, त्यामुळे हाताचे सरासरी वजन 406 ग्रॅम आहे
Dec 8, 2023, 04:32 PM ISTवजन कमी करण्यासाठी चपातीचं पीठ मळताना मिसळा 'हा' पदार्थ; चरबी वितळण्यास होईल मदत
Weight Loss Tips : अर्थात या पदार्थांची नावं आणि रुपं बदलतात हे मात्र नाकारता येणार नाही. चपाती ही त्यापैकीच एक. (How to make detox chapati watch recipe)
Dec 7, 2023, 12:49 PM IST
Weight Loss Yoga : घरच्या घरी वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचंय? मग सकाळी बेडवरच करा 'हे' योगासन
Weight Loss Yoga : जीम आणि व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. पण वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचं आहे? मग सकाळी उठल्यावर बेडवरच योगा करुन तुम्ही वजन कमी करु शकता.
Dec 1, 2023, 11:18 AM ISTFood For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ
Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत.
Nov 22, 2023, 11:33 PM ISTWeight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचंय? 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्स आणि व्हा स्लिम ट्रिम
Weight Loss Drink : वाढलेलं वजन कमी करणं हे सर्वात कठीण काम असतं. जर तुम्हाला हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्सचं सेवन करा आणि स्लिम ट्रीम व्हा.
Nov 22, 2023, 07:08 AM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं... आताच दूर करा शंका
Weight Loss Tips : किंबहुना भात आणि चपाती नसेल तर ते जेवणच अपूर्ण असतं असं मानलं जातं. पण, या दोन्ही गोष्टींपैकी शरीरासाठी सर्वोत्तम काय?
Nov 15, 2023, 10:19 AM IST
जाणून घ्या ओव्याचे हे 6 गुणकारी फायदे
फक्त पोट दुखी आणि गॅसच नाही तर यासोबत शरीराकरता ओव्याचे ६ गुणकारी फायदे याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत.
Nov 13, 2023, 12:11 PM IST