कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत?
Fruits For Weight Loss: कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे.
Jul 3, 2024, 02:43 PM ISTवजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावे?
Morning Weight Loss Drink: आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. वजन वाढीमुळे अनेक आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. मग अशावेळी वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच आज उत्तर घेऊन आलो आहोत.
Jun 25, 2024, 02:07 PM ISTगवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
गवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ? गवारमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि व्हिटामिन यांसारखे पोषकत्वे आढळतात.
Jun 24, 2024, 04:56 PM ISTWeight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
Jun 21, 2024, 11:22 AM IST
लठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा, लगेचच दिसेल बदल
Curd and Cumins Benefits: अनेक लोक उपवासाला किंवा जेवताना दही खातात. पण तुम्ही कधी दही आणि भाजलेले जिरं खाल्लं आहे का ? उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात. दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.
Jun 18, 2024, 06:44 PM ISTPHOTO: सकाळी केलेल्या 'या' चुका वाढवतात पोटाची चरबी! कितीही प्रयत्न केला तरी ढेरी शर्टात लपणार नाही
Weight Gain Causes: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत असून, वाढतं वजनही डोकेदुखी ठरत आहे. पण यासाठी आपल्याच काही चुका कारणीभूत ठरत आहेत. ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून राहत असल्यानेही पोटावरची चरबी वाढत आहे. याचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावरही दिसतो.
Jun 18, 2024, 03:29 PM IST
पोहण्याने खरंच वजन कमी होते?
Swimming For Weight Loss: पोहण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते? पोहणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असून त्याने वजनही कमी होते. तुम्हीही बराच वेळ व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर तुम्ही पोहण्याचा पर्याय निवडू शकता
Jun 16, 2024, 11:31 AM IST'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पुदिना
शरीर आरोग्य राहण्यासाठी पुदिनाचे अनेक फायदे आहेत. पुदिनाच्या पानांत अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतं. पण काही लोकांना चुकूनही पुदिना खाऊ नयेत.
Jun 14, 2024, 04:36 PM ISTझटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं
Yogasana For Weight loss: झटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे झपाट्याने वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. संतुलित आहार न घेणे आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे अनेक आजार आपल्याला गाठतात.
Jun 13, 2024, 11:59 AM ISTग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका
Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
Jun 12, 2024, 11:49 AM ISTवजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर 'या' 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल
Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा
Jun 6, 2024, 05:33 PM ISTरोजच्या आहारात करा 'या' काळ्या बियांचे सेवन; वजन झरझर होईल कमी, असे करा सेवन
Kalonji Seeds Benefits: वजन कमी करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करत असतो. पण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते.
May 31, 2024, 03:56 PM ISTमहिला आणि पुरुष यांच्या कोणत्या भागात सर्वात जास्त Fat असतो?
आज अनेक जण चरबीमुळे त्रस्त आहेत. तुमच्या शरीरात कोणत्या भागात सर्वात जास्त चरबी असते तुम्हाला माहितीये का? पोट, पाय हे उत्तर चुकीच आहे.
May 25, 2024, 03:34 PM ISTदुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
May 23, 2024, 06:34 PM ISTवजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?
Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?
May 20, 2024, 10:38 AM IST