weight loss

Weight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश

Weight Loss tips News In Marathi  : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Jun 29, 2023, 10:49 AM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

Intake of Sugar : साखर खाणं पूर्णपणे सोडून दिलं तर...; पाहा शरीरात कसे होत जातात बदल!

Intake of Sugar : शुद्ध साखरेचे जास्त सेवन केल्यास टाइप 2 डायबेटीस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्ही साखरेचे सेवन बंद केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. पण, साखर पूर्णपणे बंद केल्यास काय होईल याचा कधी विचार केला आहे का?

Jun 25, 2023, 05:04 PM IST

'गंगूबाई' म्हणून घराघरात पोहचलेल्या बालकलाकार Saloni Daini चे बिकीनी फोटोज व्हायरल

Saloni Daini Bikini Photos: सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटी हे चांगलेच लोकप्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांमध्येही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे बिकीनी फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकेकाळी ही अभिनेत्री बालकलाकार म्हणून घराघरात पोहचली होती. 

Jun 19, 2023, 04:17 PM IST

लिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स

Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...

Jun 18, 2023, 05:29 PM IST

Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी

Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.

Jun 17, 2023, 02:01 PM IST

'हे' 10 संकेत, ज्यामुळे माहित पडते की तुमचा Metabolism मंद आहे !

Metabolism Symptoms : तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देत असाल. मात्र, त्याचा तुम्हाला काहीही रिझल्ट मिळत नसेल तर चिंता करण्यासारखी बाब आहे. कारण फिटनेसमध्ये चयापचय (Metabolism) क्रिया महत्वाची भूमिका बजावते. शरीराची प्रगती यावरच अवलंबून असते. 

Jun 16, 2023, 04:40 PM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST

केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल

Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.

Jun 15, 2023, 10:24 AM IST

मेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे

Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Jun 13, 2023, 03:14 PM IST

मिठाई खाऊनही पंकज त्रिपाठी Fit & Fine कसे? असं Maintain ठेवतात वजन; पाहा Diet Plan

Pankaj Tripathi Diet: पंकज त्रिपाठींच्या जेवणाच्या सवयीसुद्धा त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अगदी साध्या आणि सरळ आहेत.

Jun 13, 2023, 12:21 PM IST

काकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे

Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात.  काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही  साल न काढता खावी. याबद्दल अधिक जाणून घ्या. 

Jun 11, 2023, 12:35 PM IST