Weather Update : राज्याच्या 'या' भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु
Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये जिथं बर्फाची चादर पाहायला मिळते, तिथं यंदाच्या वर्षी परिस्थिती विदारक. पाहा हवामान वृत्त
Jan 9, 2024, 07:11 AM IST
'17.5 अंश सेल्सिअस'; मुंबईत हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद
Mumbai Weather Update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी वाढली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत तापमानचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
Jan 7, 2024, 07:46 AM ISTयंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत
weather updates : यंदाच्या वर्षी कोणत्या महिन्यात नेमका कोणता ऋतू आहे याबाबत अंदाज लावणं कठीण होणार आहे. कारण, हिवाळ्यासोबतच आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही पावसाची हजेरी असणार आहे.
Jan 3, 2024, 10:52 AM IST
Mahabaleshwar | अरे व्वा! महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर, कडाक्याची थंडी
weather news Fog in Mahabaleshwar
Dec 1, 2023, 12:20 PM ISTWeather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट
Weather Update : देशभरात सध्या हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात हवामानानं बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 28, 2023, 07:11 AM IST
Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो.
Nov 23, 2023, 07:03 AM ISTMaharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय...
Nov 15, 2023, 08:29 AM IST
Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार
Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
Nov 14, 2023, 07:37 AM IST
राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या
Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2023, 06:26 AM ISTVIDEO: सौंदर्याचा नजारा; इगतपूरी निसर्ग सौंदर्य 'झी 24 तास'वर...
Igatpuri WaterFall latest weather news in marathi
Jul 28, 2023, 07:00 PM ISTदेशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू
Rainfall Update : देशभरात तुफान पावसामुळे विविध राज्यांमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस 22 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे.
Jul 28, 2023, 07:51 AM ISTकाहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.
Jul 25, 2023, 07:21 AM IST
आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त...
Jul 24, 2023, 07:02 AM IST
रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात
Weather Update : महाराष्ट्रात थैमान घालणारा (Maharashtra Rain) पाऊस काढता पाय घेत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तिथं देश पातळीवरही परिस्थिती काही वेगळी नाही.
Jul 22, 2023, 01:00 PM IST
Maharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST