warning

'तुमच्या गुपितांनी भरलेला फुगा फुटला तर...; गोपिचंद पडळकरांचा संजय राऊतांना इशारा

 राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे.

Aug 26, 2021, 10:47 AM IST

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचा परिणाम

राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता

Aug 16, 2021, 02:21 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  

Jul 29, 2021, 10:21 AM IST

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. 

Jul 23, 2021, 12:34 PM IST

Monsoon Update : आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

 मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस 

Jul 21, 2021, 07:32 AM IST

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे

 रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटीची भीती व्यक्त करण्यात आली

Jun 8, 2021, 10:05 AM IST

तिसऱ्या लाटेबाबत IIT दिल्लीचा गंभीर इशारा; दुसऱ्या लाटेपेक्षा 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे संकेत

आयआयटी दिल्लीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. 

May 29, 2021, 03:11 PM IST

LIC ची पॉलिसी घेतली असेल तर या फोन कॉलपासून सावधान! आयुष्यभराच्या कमाईची होऊ शकते लूट

LIC Fraud Alert : देशातील कोट्यावधी LIC पॉ़लिसीधारकांसाठी महत्वाची बातमी आहे

May 25, 2021, 08:25 PM IST
Aaj Kay Vishesh 20 May 2021 - Now 'this' storm is coming, a warning on the east coast PT10M38S

VIDEO । आता 'हे' वादळ येणार, पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Aaj Kay Vishesh 20 May 2021 - Now 'this' storm is coming, a warning on the east coast

May 20, 2021, 02:30 PM IST

'त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल'; इस्त्राईलचे PM नेतेन्याहू यांचा गंभीर इशारा

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी गंभीर इशारा देत म्हटले आहे, की 'हमासच्या हल्लांविरोधात इस्राईल कोणतीही नरमाईची भूमिका घेणार नाही'. 

May 15, 2021, 10:02 AM IST
WARNING OF 5 DAYS RAIN IN MANY PARTS OF THE STATE UPDATE PT3M3S

VIDEO | प. महाराष्ट्रात वीजांसह पावसाचा इशारा

WARNING OF 5 DAYS RAIN IN MANY PARTS OF THE STATE UPDATE

May 11, 2021, 09:00 PM IST

हात जोडून विनंती, नियमांचं पालन करा अन्यथा...! इक्बालसिंह चहल यांचा इशारा

इक्बालसिंह चहल यांनी नागरिकांना लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची हात जोडून विनंती केली. 

Mar 30, 2021, 01:57 PM IST

धक्कादायक | केंद्राचा राज्याला गंभीर इशारा; वाचा महाराष्ट्रात कोरोनाची कितवी लाट सुरू

  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना दिल्या आहेत.

Mar 16, 2021, 05:08 PM IST

Unseasonable Rain : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान 

Feb 20, 2021, 08:45 AM IST