wankhede stadium

VIDEO : आज पुन्हा एकदा हैप्पी बर्थडे सचिन ने दुमदुमणार वानखेडे

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

Apr 24, 2018, 09:47 AM IST

मुंबईचा मुकाबला हैदराबादशी, रोहितला चिंता पुनरागमनाची

आयपीएलमध्ये चार पराभवानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे.

Apr 23, 2018, 09:42 PM IST

आयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.

Jan 30, 2018, 02:07 PM IST

क्लीन स्वीपसोबतच टीम इंडियाने केले हे ५ रेकॉर्ड, एक रेकॉर्ड हुकला

मुंबईमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने मात देत सीरिज ३-० ने खिशात घातली आणि यावर्षाचा शेवट टीम इंडियाने विजयासोबत केला. 

Dec 25, 2017, 06:41 PM IST

तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेनं २० ओव्हर्समध्ये १३५ रन्स बनवून ७ विकेट गमावल्या.

Dec 24, 2017, 08:42 PM IST

वानखेडे स्टेडिअमवर आज भारत - श्रीलंका तिसरा टी-२० सामना

 भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. 

Dec 24, 2017, 08:22 AM IST

२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.

Oct 23, 2017, 12:02 PM IST

'कोहली कोहली' च्या जयघोषात वानखेडेवर 'विराट' स्वागत

भारत - न्युझिलंड दरम्यानच्या ३ एकदिवसीय सामन्यांना आजपासून सुरूवात झाली आहे.

Oct 22, 2017, 05:26 PM IST

चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतलीये.

Dec 12, 2016, 10:05 AM IST

भारत विजयापासून चार पावले दूर

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी सामन्यात यजमान संघ विजयापासून केवळ चार पावले दूर आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत ते विजयी आघाडी घेतील.

Dec 12, 2016, 07:49 AM IST

मुंबई टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर

वानखेडे टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था 6 बाद 182 अशी बिकट झाली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासोबतच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया चार पाऊलं दूर आहे. 

Dec 11, 2016, 04:58 PM IST

विराटच्या द्विशतकानंतर जयंत यादवचेही शतक

विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर झळकावलेल्या द्विशतकानंतर जयंत यादवनेही इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावलेय.

Dec 11, 2016, 12:33 PM IST

विराट कोहलीची डबल सेंच्युरी, भारत मजबूत स्थितीत

वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीच्या द्विशतकाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारत पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहोचलाय.

Dec 11, 2016, 11:05 AM IST

कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत

मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

Dec 10, 2016, 04:59 PM IST

सेहवाग - गावस्करच्या यादीत मुरली विजयचा समावेश

इंग्लंडविरुद्ध वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मुरली विजयने शानदार शतक झळकावलेय. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 8वे शतक आहे.

Dec 10, 2016, 12:06 PM IST