सुरेश धस यांचे वाल्मिकशी संबंध? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने दिले पुरावे
राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी थेट धस यांच्यावरच वाल्मिकशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत
Feb 27, 2025, 09:50 PM ISTवाल्मिकच्या 'बी' टीमची परळीत दहशत, तुरुंगात असतानाही....; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
गजाआड असलेल्या वाल्मिकलादेखील बी टीम मदत करतीय का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Feb 14, 2025, 08:46 PM ISTदेशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र
Beed News : डोक्याला फटका, डोळाही काळानिळा पडला... सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
Feb 6, 2025, 08:55 AM IST
मुंडेंच्या अडचणी वाढणार? भगवानगडावर नामदेव शास्रींकडे देशमुख कुटुंबाने दिलेल्या फाईलमध्ये कोणते पुरावे?
Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri On Bhagwangad: भगवान गडाच्या महंतांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज देशमुख कुटुंब भगवानगडावर पुराव्यांची फाईल घेऊन पोहोचलं. या पुराव्यांमध्ये आहे तरी काय?
Feb 2, 2025, 02:13 PM ISTNamdev Shatri Exclusive Interview | इतक्या दिवसांनी धनंजय मुंडेंच्या बचावासाठी काय बोलावसं वाटलं?
Namdev Shatri Exclusive Interview Namdev Shastri on Dhananjay Munde
Jan 31, 2025, 11:10 PM ISTNamdev Shatri Exclusive Interview | महंतांचा मुंडेंना पाठिंबा, काय म्हणालेत नामदेव शास्त्री?
Namdev Shatri Exclusive Interview Namdev Shastri supports Dhananjay Munde
Jan 31, 2025, 11:05 PM ISTEXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट
Namdev Shastri Exclusive: धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं असं महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे.
Jan 31, 2025, 09:37 PM IST
EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा
Namdev Shatri Exclusive Interview: भगवानगड भक्कमपणे धनंजयच्या पाठीशी आहे. माझ्यासह भगवानगडाची ही भूमिका आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.
Jan 31, 2025, 09:02 PM IST
'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...'
Namdev Shastri on Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यादरम्यान नामदेव शास्त्री यांनी आता धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
Jan 31, 2025, 02:49 PM IST
वाल्मिकच्या पोटदुखीची चौकशी, 3 दिवस रुग्णालयात काय घडलं?
Special Report On Walmik Karad Health Issue
Jan 30, 2025, 09:40 PM ISTवाल्मिक कराडच्या आजारांची चौकशी; 2 सदस्यीय पथकाकडून आजार, उपचाराची चौकशी
Two Member Committee Inquiry Begins On Walmik Karad Diseases And Treatment Update
Jan 30, 2025, 01:10 PM ISTवाल्मिक कराडच्या आजार, उपचारांची 2 सदस्यीय पथकाकडून चौकशी
Two Member Committee To Make Inquiry On Walmik Karad Diseases And Treatment
Jan 30, 2025, 11:35 AM ISTधनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'
Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
Jan 28, 2025, 06:20 PM IST
'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'
Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे.
Jan 28, 2025, 05:34 PM IST
'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या
Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत.
Jan 28, 2025, 04:35 PM IST