सरपंच हत्येप्रकरणी विरोधकांकडून राजकारण असल्याचा फडणवीसांचा आरोप
CM Devendra Fadnavis Rejects All Allegation Of Walmik Karad Surrender
Jan 1, 2025, 04:40 PM ISTवाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.
Dec 31, 2024, 11:57 PM ISTवाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
Dec 31, 2024, 11:33 PM ISTWho Is Walmik Karad: वाल्मिक कराड आहे तरी कोण? बीडमधील किती मोठं प्रस्थ?
Who Is Walmik Karad: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत असतानाच तो पोलिसांना शरण आला आहे. पण हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?
Dec 31, 2024, 12:56 PM IST