रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता
Which Vitamin Dificiency Causes a Sleep Problems Health Tips in Marathi: रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता. आरोग्यदायी जीवनासाठी रोज पुरेशी झोप घेणं महत्वाचं असतं. मात्र काहींना रात्रीची शांत झोप लागत नाही आणि याच कारण व्हिटॅमिनची कमतरता देखील असू शकते.
Jan 20, 2025, 12:59 PM ISTमानसिक संतुलनासाठी व्हिटॅमिन बी6 महत्वाचे, हे 10 पदार्थ खा.
मानसिक संतुलनासाठी व्हिटॅमिन बी6 महत्वाचे, हे 10 पदार्थ खा.
May 28, 2024, 03:58 PM ISTCholesterol, High Blood Pressure नियंत्रणात ठेवायचंय? 'हा' पदार्थ अनेक आजारांवर रामबाण
health benefit of Kabuli chana: हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल खाण्याची इच्छा होते. अनेकांचे तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नामध्ये काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. पण हाच पदार्थ अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरला आहे.
May 22, 2023, 05:30 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTव्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!
स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.
Jan 20, 2015, 10:54 AM IST