virajas kulkarni

लग्न होऊन वर्ष झालं नाही... तर कुलकर्णी कुटुंबात भांडण सुरु?

लोकप्रिय मराठी अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळे यांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री नेहमीच सगळ्यांच्या मनात जागा करताना दिसते. ते दोघं तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी मे महिन्यात ते दोघे लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या वर्षभरात सुरु झालेल्या भांडणांविषयी विराजसनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 

Aug 23, 2023, 06:26 PM IST

माझी होशील ना? विचारणाऱ्या अभिनेत्याला प्रेयसीचं लाखात एक उत्तर

लोकप्रिय मराठी अभिनेत्री होणार सासू...

 

Jan 7, 2022, 11:25 AM IST

अभिनेता विराजस कुलकर्णीचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स

कॅप्शन क्रिएशनचा बादशाह विराजसने या फोटोला देखील आपल्या अंदाजात हटके कॅप्शन दिलंय. Oh my Gad... असं या फोटो खाली त्यानं लिहिलं आहे.

Jun 28, 2021, 09:53 AM IST

माझा होशील ना : आदित्यचा भूतकाळ कळल्याने घडणार का अघटीत?

माझा होशील ना मालिकेत नवं वळण 

Jun 24, 2021, 02:40 PM IST

दिवाळी ह्या आजाराने खाल्ली... म्हणतं विराजसने केली कोरोनावर मात

१० दिवसांत कोरोनावर केली यशस्वी मात 

Nov 19, 2020, 10:20 AM IST

'माझा होशील ना'चा आदित्य सांगतोय.....

झी मराठीवरील नवी मालिका 'माझा होशील ना'

Mar 9, 2020, 05:08 PM IST

'सोनपरी'च्या मुलाचं छोट्या पडद्यावर पदार्पण

झी मराठीवरील नवीन मालिकेतून पदार्पण 

Feb 26, 2020, 11:57 AM IST