vikas d nahar shark tank new judge

Shark Tank New Judge: तब्बल 20 वेळा अपयश पचवले! शेवटी 500 कोटींची कंपनी उभी केलीच; कोण आहे शार्क टँकचा नविन जज

कार्यक्रमातील शार्क्सकडून (Shark Tank India) स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. या शो मुळे अनेकांना आपला व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळाली आहे. 

Feb 22, 2023, 10:57 PM IST